Tuesday 4 June 2013

संघर्ष- आयुष्य म्हणजे कटकट... जगण्यासाठी रोज कामाच्या ओज्याखाली मराव लागणारा संघर्ष... वणवा... इथे वेदनांना होउन जलाव लागत... पोटाच्या आगीसाठी वनवन पलाव लागत.. अंधार... कलोखात बुडाव लागत... परस्परांच्या बुद्धिप्रमाने... इश्चित मार्ग शोधावा लागतो... पण ...आयुष्य हे असाच का असत??? आयुष्य म्हणजे तान्हाल्याचे हास्य जिथे स्वतः ही मुक्त कंठाने हस्त येईन... आपण अनुभवताना दुसरयालाही सुख देता येईन....!!!

No comments:

Post a Comment